तुकाराम नेवारे यांचे निधन

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:47+5:302015-08-08T00:23:47+5:30

तुकाराम नेवारे

Tukaram Nevare passes away | तुकाराम नेवारे यांचे निधन

तुकाराम नेवारे यांचे निधन

काराम नेवारे
बेला : उमरेड तालुक्यातील चारगाव येथील रहिवासी तुकाराम राघोबा नेवारे (५६) यांचे अल्प आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुली असा आप्तपरिवार आहे.
***

Web Title: Tukaram Nevare passes away