भरधाव ट्रकने शिक्षिकेला चिरडले
By Admin | Updated: July 6, 2016 00:29 IST2016-07-06T00:29:55+5:302016-07-06T00:29:55+5:30
शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात एका शिक्षिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरी शिक्षिका गंभीर जखमी झाली.

भरधाव ट्रकने शिक्षिकेला चिरडले
class="web-title summary-content">Web Title: The truck rushed to the teacher