शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 18:44 IST

तिहेरी विधेयकावर इलेक्ट्रॉनिक मतदान नाही

नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर सध्या राज्यसभेत यावर मतदान सुरू आहे. लोकसभेत तीनवेळा मंजूर झालेलं विधेयक राज्यसभेत मंजूर करण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. राज्यसभेत विधेयकावर मतदान घेत असताना इलेक्ट्रॉनिक मतदानाचा आधार घेतला जातो. त्यामुळे विधेयकाच्या बाजूनं आणि विरोधात नेमकी किती मतदान झालं, याची आकडेवारी अवघ्या काही क्षणांमध्ये सर्वांना दिसते. मात्र तिहेरी तलाक विधेयकावरील मतदानावेळी राज्यसभेत इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला नाही.तिहेरी तलाकवरील विधेयकावरील मतदानात इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर केला जाणार नसल्याचं राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केलं. राज्यसभेतील अनेक सदस्य नवीन आहेत. त्यांची सदनातील आसन व्यवस्था अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान घेण्यात तांत्रिक अडचण असल्याचं नायडूंनी सभागृहाला सांगितलं. त्यामुळे तिहेरी तलाक विधेयकावर मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आलं.  तिहेरी तलाकची प्रथा राज्यघटनाविरोधी असल्याचे सांगत यासंदर्भात कायदा संमत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार याआधी केंद्राने दोनदा हे विधेयक संसदेत मांडले होते. मात्र राज्यसभेत एनडीएला बहुमत नसल्याने तिथे हे विधेयक संमत होऊ शकले नाही. विशेष म्हणजे म्हणजे राज्यसभेत विधेयकावर मतदान सुरू असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अनुपस्थित होते.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा