त्रिपाठी आज नगरला

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

अहमदनगर : जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक सौरभ त्रिपाठी सोमवारी (दि.१८) नगरला येत आहेत. मंुबई येथून निघून दुपारपर्यंत ते नगरला पोहोचणार आहेत. दरम्यान मावळते पोलीस अधिक्षक लखमी गौतम अद्याप नगरला आलेले नाहीत. तेही सोमवारीच नगरला येणार आहेत. त्यामुळे त्रिपाठी पदभार नक्की कधी स्वीकारणार?याबाबत वेळ ठरली नाही, असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

Tripathi today is Nagla | त्रिपाठी आज नगरला

त्रिपाठी आज नगरला

मदनगर : जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक सौरभ त्रिपाठी सोमवारी (दि.१८) नगरला येत आहेत. मंुबई येथून निघून दुपारपर्यंत ते नगरला पोहोचणार आहेत. दरम्यान मावळते पोलीस अधिक्षक लखमी गौतम अद्याप नगरला आलेले नाहीत. तेही सोमवारीच नगरला येणार आहेत. त्यामुळे त्रिपाठी पदभार नक्की कधी स्वीकारणार?याबाबत वेळ ठरली नाही, असे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
--------------

Web Title: Tripathi today is Nagla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.