नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:57+5:302015-01-15T22:32:57+5:30
नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली

नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली
न यलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजलीपिहले वषर्श्राद्ध : आठवणीने गिहवरले एकता शारदा उत्सव मंडळनागपूर : राहुल फारच उत्साही होता़ िमत्रांकडचा काही कायर्क्रम असो की शारदा उत्सवाचे आयोजन, हा िदलदार पोरगा सगळ्यात आधी िदसायचा़ परंतु मनात नसतानाही ऐन संक्रांतीच्या िदवशी त्याला कामावर जावे लागले अन् घरापासून काहीच अंतरावर नायलॉन मांज्याच्या रूपात आलेल्या काळाने त्याच्यावर घाला घातला़ या दुदैर्वी घटनेला एक वषर् पूणर् झाले़ ज्या नायलॉन मांज्यामुळे राहुलचा मृत्यू झाला त्याच्याच फासात आणखी कुणी अडकू नये म्हणून राहुलच्या िमत्रांनी त्याच्या पिहल्या स्मृितिदनी हुडकेश्वर-नरसाळा पिरसरात नायलॉन मांज्यािवरुद्ध जनजागृती करून राहुलला श्रद्धांजली अपर्ण केली़ राहुल िवश्वनाथ नागपुरे असे राहुलचे पूणर् नाव. हुडकेश्वर पिरसरात राहणारा राहुल मागच्या संक्रांतीला आपल्या दुचाकीवरून ऑिफसला जात होता. राहुल एमआयडीसीतील एका कंपनीत काम करायचा़ सकाळी राहुल बाईकनं ऑिफसला िनघाला. त्यानं हेल्मेटही घातलं होतं. म्हाळगी नगर पिरसरातील एका दुकानासमोर मांजा लटकत होता. तो राहुलच्या गळ्यात अडकला आिण त्याला गंभीर इजा झाली. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या राहुलला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण ितथं त्याला मृत घोिषत करण्यात आले. संक्रांतीच्या सणािदवशी उमेदीचा मुलगा गेल्यानं राहुलच्या कुटुंबावर शोककळा पसरली तर मनिमळावू असलेल्या राहुलच्या जाण्यानं िमत्रपिरवारालाही धक्का बसला. या धक्क्यातून राहुलचे कुटुंब व िमत्र अद्यापही सावरलेले नाही़ म्हणूनच त्यांनी आज राहुलच्या पिहल्या स्मृितिदनी राहुलच्या छायािचत्राचे होिडर्ंग बनवून त्याला श्रद्धांजली अपर्ण केली व पिरसरातील नागिरकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन केले़ यावेळी गजू कुकडकर, काितर्क बोबडे, अजय वाघमारे, गोपाल कळमकर, हषर्ल कळसकर, राहुल पथ्थे, गुड्डू भाबेकर, बाल्या रावंडे व प्रज्ज्वल िहरुळकर उपिस्थत होते़ -----------फोटो----राहुल नागपुरे नावाने रॅपवर टाकला आहे़