पीरसाहेबांची यात्रा उत्साहात

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30

लोणी कंद : पेरणेगाव (ता. हवेली) येथील पीरसाहेब महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गलफ मिरवणूक, मानाची काठीची मिरवणूक झाली. यामध्ये आबालवृद्ध उपस्थित होते. सरपंच सुनीता लोंढे, उपसरपंच विश्वनाथ बापू हरगुडे, राजेंद्र वाघमारे, नीलेश वाळके, आनंदा टुले, आत्माराम वाळके आदींनी परिश्रम घेतले.

Travel to Pirasaheb | पीरसाहेबांची यात्रा उत्साहात

पीरसाहेबांची यात्रा उत्साहात

णी कंद : पेरणेगाव (ता. हवेली) येथील पीरसाहेब महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गलफ मिरवणूक, मानाची काठीची मिरवणूक झाली. यामध्ये आबालवृद्ध उपस्थित होते. सरपंच सुनीता लोंढे, उपसरपंच विश्वनाथ बापू हरगुडे, राजेंद्र वाघमारे, नीलेश वाळके, आनंदा टुले, आत्माराम वाळके आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Travel to Pirasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.