शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शाळेसाठी मुलांना प्रवासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:28 IST

आपल्या मुलांना शाळेच्या वेळापत्रकाचा फारच ताण सहन करावा लागतो, असे अनेकांना वाटत असते. पण तामिळनाडूतील गुंडरी (जिल्हा इरोड, तमिळनाडू) परिसरात असलेल्या २६ लहान खेड्यांतील ३२ मुले रोज शाळेला जाण्यासाठी घरातून पहाटे पाच वाजता निघतात आणि शाळा सुटल्यावर घरी परतायला त्यांना रात्रीचे १0 वाजतात.

गुंडरी (इरोड)  - आपल्या मुलांना शाळेच्या वेळापत्रकाचा फारच ताण सहन करावा लागतो, असे अनेकांना वाटत असते. पण तामिळनाडूतील गुंडरी (जिल्हा इरोड, तमिळनाडू) परिसरात असलेल्या २६ लहान खेड्यांतील ३२ मुले रोज शाळेला जाण्यासाठी घरातून पहाटे पाच वाजता निघतात आणि शाळा सुटल्यावर घरी परतायला त्यांना रात्रीचे १0 वाजतात. हे रोजचे त्यांचे वेळापत्रक आहे.त्यांची शाळा १९ किमीवरील कदंबूर येथे असून एकमेव बस त्यासाठी असून ती पहाटे ५.३० वाजता गुंडरीत येते. त्याआधी त्यांना बस स्टँडवर पोहोचावे लागते. ही बस जर चुकली तर त्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्यासाठी मुलांना सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पातून खडतर प्रवास करावा लागतो. रोजच्यारोज कराव्या लागणाºया या प्रवासाच्या शिक्षेची बातमी पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्यावर कोणालाच ते खरेच वाटले नाही. आज तर असे होऊच शकत नाही ही सर्वांची पहिली प्रतिक्रिया होती. पण वस्तुस्थिती पाहण्यासाठी एका इंग्रजी दैनिकाचा बातमीदार छायाचित्रकारासह त्या खेड्यात गेला. ते दोघे त्या मुलांसोबत त्याच बसने शाळेला गेले व परतलेही. तेव्हा कुठे त्यांना या भागातील लोकांचे दैनंदिन जगणे किती कठीण आहे याची जाणीव झाली. (वृत्तसंस्था)मिनी-व्हॅन सुरू करण्याचे आदेशराज्याचे शालेय शिक्षणमंत्री सेंगोतय्यन यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी शाळकरी मुलांची ने-आण करण्यासाठीच मिनी-व्हॅन सुरू करण्यास वाहतूक अधिकाºयांना सांगण्यात येईल, असे सांगितले.गुंडरी आणि परिसरात ५ हजारांपेक्षा जास्त लोक २६ खेड्यांत राहतात. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. रोमन कॅथॉलिकांनी १९१० मध्ये तेथे प्राथमिक शाळा सुरू केली. १९७५ मध्ये शाळेच्या प्राथमिक वर्गांसाठी अनुदान मिळू लागले. आता तेथे १०वीपर्यंत वर्ग असले, तरी माध्यमिक वर्गांसाठी सरकारचे अनुदान नाही. या ३२ विद्यार्थ्यांत १८ मुली आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी