शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 16:38 IST

मोबाईल नंबर ११ आकडी करण्याचा विचार नाही; TRAIचा महत्त्वपूर्ण खुलासा

नवी दिल्ली: देशातील मोबाईल नंबर ११ आकडी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) स्पष्ट केलं आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवेच्या क्रमांकांबद्दल पुरेशी संसाधनं निश्चित करण्याबद्दलच्या शिफारसी ट्रायनं शुक्रवारी सुचवल्या होत्या. त्यानंतर मोबाईल क्रमांक ११ आकडी होणार असल्याचं वृत्त समोर आलं. त्याबद्दल ट्रायनं आज महत्त्वाचा खुलासा केला. देशातील मोबाईल क्रमांक १० आकडीच राहतील, असं ट्रायनं स्पष्ट केलं आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवेच्या क्रमांकांबद्दल पुरेशी संसाधनं निश्चित करण्याबद्दलच्या शिफारसींवर ट्रायनं शुक्रवारी भाष्य केलं होतं. 'त्या शिफारशींचा चुकीचा अर्थ काढला गेला. मोबाईल क्रमांक ११ आकडी करण्याची शिफारस ट्रायनं केलेली नव्हती,' असं ट्रायनं आज स्पष्ट केलं. याबद्दल ट्रायनं एक प्रसिद्धीपत्रकच जारी केलं आहे. 'देशातील मोबाईल क्रमांक दहाच आकडी राहतील. ते ११ आकडी करण्याचा विचार आम्ही आधीच पूर्णपणे फेटाळून लावला होता,' असं ट्रायनं म्हटलं आहे.एखाद्या फिक्स लाईन नंबरवरून मोबाईलवर कॉल करताना त्याआधी शून्य क्रमांक डायल करण्याची शिफारस आम्ही केली होती, असं ट्रायनं म्हटलं. एखादा नंबर डायल करण्याआधी शून्य क्रमांक डायल करावं लागणं म्हणजे तो क्रमांक ११ आकडी होणं, असा अजिबात होत नाही, असं ट्रायनं आज केलेल्या खुलाशात म्हटलं आहे. हा केवळ डायलिंग पद्धतीमधला बदल असल्याचं ट्रायनं स्पष्ट केलं. एका फिक्स्ड लाईन नंबरवरून दुसऱ्या फिक्स्ड लाईन नंबरवर इंटर-शॉर्ट डिस्टन्स चार्जिंग एरिया (एसडीसीए) कॉल करताना त्याआधी शून्य डायल करावाचा लागतो. आताही हीच पद्धत सुरू आहे, याकडे ट्रायनं लक्ष वेधलं. एखाद्या फिक्स्ड लाईन नंबरला मोबाईल नंबरवरून कॉल केल्यासही त्याआधी शून्य डायल करावा लागतो. सध्या सुरू असलेल्या याच पद्धतीत अतिशय लहानशी भर घालण्याची शिफारस करण्यात आली आहे, असं ट्रायनं म्हटलं आहे.नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीतपेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड अन् रेल्वेसह उद्यापासून सहा नियम बदलणार, जाणून घ्या...उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइल