शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Bus Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 07:55 IST

Jammu Bus Accident: या बसमध्ये जवळपास 75 लोक होते, असे बोलले जात आहे.

जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी मोठा अपघात झाला. येथे अमृतसरहून वैष्णो देवीकडे (कट्रा) जाणारी बस दरीत कोसळली.  या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच अनेक लोक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस अमृतसरहून कट्रा येथे जात होती. ती नॅशनल हायवे क्रमांक 44 वर झज्जर कोटलीला पोहोचल्यानंतर, अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास 75 लोक होते, असे बोलले जात आहे. यांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला, तर इतर जखमींना जम्मू येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, CRPF अधिकारी अशोक चौधरी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सकाळच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच आमच्या टीमने येथे पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. पोलिसांची टीमही आमच्या सोबतच रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच, या बसमध्ये बिहारमधीलही काही लोक असल्याचे समजते. हे लोक कटरा येथे जात होते.

 

टॅग्स :AccidentअपघातJammu Kashmirजम्मू-काश्मीरDeathमृत्यू