शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात बसून केला विदेशातील मुलीचा छळ, इंटरपोलच्या टीपवरून एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 06:36 IST

Crime News: केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI) ने इंदूर येथील एका आरोपीविरुद्ध ऑस्ट्रेलियास्थित एका अल्पवयीन मुलीचे ऑनलाइन लैंगिक शोषण केले आणि धमकी दिली म्हणुन  गुन्हा दाखल केला आहे. 

- डॉ. खुशालचंद बाहेतीइंदूर -  केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI) ने इंदूर येथील एका आरोपीविरुद्ध ऑस्ट्रेलियास्थित एका अल्पवयीन मुलीचे ऑनलाइन लैंगिक शोषण केले आणि धमकी दिली म्हणुन  गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपीची ऑस्ट्रेलियातील एका अल्पवयीन मुलीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्याने अल्पवयीन मुलीशी सलगी वाढवली व नंतर  तिला, तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास प्रवृत्त केले.

काही काळानंतर जेव्हा अल्पवयीन मुलीने फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास टाळाटाळ सुरु केली , तेव्हा आरोपीने तिला तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना पाठवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. धमकीच्या दबावाखाली तिने कांही दिवस व्हिडीओ आणि फोटो शेअर करणे सुरूच ठेवले.  त्यानंतर पीडितेने आरोपीला सोशल मीडियावर ब्लॉक केले. मात्र, आरोपीने पुन्हा तीच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधून तिला धमकावले. यानंतर मात्र पीडितेने ऑस्ट्रेलियात पोलीस तक्रार दाखल केली. यासंदर्भात इंटरपोलकडून सीबीआयला माहिती मिळाली.

आधी ठावठिकाणा शाेधला, मग अटक- सीबीआयने माहीती तंत्रज्ञान कायदा व आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला.  भौगोलिक स्थान शोधण्याचे आपले कौशल्य वापरून आरोपीचा नेमका ठावठिकाणा शोधला. यानंतर पुरावे मिळवुन गेल्या आठवड्यात आरोपीचा छडा लावला. - आरोपींच्या घर झडतीत गुन्ह्यातील संगणकाची हार्ड डिस्क, मोबाईल फोन इत्यादी  साहित्य जप्त केले. आरोपीला कोर्टाने सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक