गंुगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30
उल्हासनगर : एका ३४ वर्षांच्या इसमाने गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अश्लील छायाचित्र काढून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन सतत ५ महिने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सततच्या छळाला कंटाळलेल्या तरुणीने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारा असून पीडित तरुणी भिंवडीतील आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भिसे करीत आहेत.

गंुगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार
उ ्हासनगर : एका ३४ वर्षांच्या इसमाने गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अश्लील छायाचित्र काढून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन सतत ५ महिने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सततच्या छळाला कंटाळलेल्या तरुणीने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहणारा असून पीडित तरुणी भिंवडीतील आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भिसे करीत आहेत.