दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 18, 2016 19:42 IST2016-07-18T19:42:23+5:302016-07-18T19:42:23+5:30
प्रतिबंधक विभागकडून लाचखोरी प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर आता 'दाऊद फोनकॉल'प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिला आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर..

दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
बुलेटिन-
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : माजी कसोटी क्रिकेटपटू व राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेवर जाऊन अवघे अडीच महीनेही होत नाहीत तोच सिद्धूंनी पद सोडले असून भाजपालाही रामराम केला आहे. तर कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून लाचखोरी प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर आता 'दाऊद फोनकॉल'प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिला आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...