शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 23:49 IST

गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि चंदीगडसह केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार होते.पण आता ते पुढे ढकलण्यात आले आहे.

केंद्र सरकारने गुरुवार, २९ मे रोजी प्रस्तावित केलेला मॉक ड्रिल 'ऑपरेशन शील्ड' प्रशासकीय कारणांमुळे सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या संदर्भात, सर्व नागरी संरक्षण नियंत्रकांना आणि संबंधित विभागांना सूचना जारी करण्यास सांगण्यात आली आहे.

'सर्व संबंधित अधिकारी आणि भागधारकांना कळवावे की ऑपरेशन शील्ड नागरी संरक्षण सराव पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल, सरकारी आदेशात असंही म्हटले आहे.

एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा

गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि चंदीगडसह केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार होते. पण आता ते पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या सर्व २० जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या जम्मू प्रदेशात होणारे मॉक ड्रिल आता होणार नाही. केंद्राच्या आदेशानंतर राजस्थान, गुजरात, हरयाणा, चंदीगड आणि इतर राज्यांनीही मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट पुढे ढकलले आहेत. 

गुजरात माहिती विभाग आणि राजस्थान गृह विभागानेही मॉक ड्रिल पुढे ढकलल्याची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. दुसरीकडे, आता गुरुवारी ब्लॅकआउट किंवा मॉकड्रिल होणार नाही, असं चंदीगड प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या सरावांतर्गत, हवाई हल्ले, ब्लॅकआउट, आपत्कालीन निर्गमन आणि वैद्यकीय मदतीचे मॉक ड्रिल आयोजित केले जाणार होते, जेणेकरून आपत्तीच्या वेळी नागरी आणि प्रशासकीय प्रतिसादाची तयारी तपासता येईल.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान