भाजपची आज सभा
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:39+5:302015-02-11T00:33:39+5:30
भाजपची

भाजपची आज सभा
भ जपचीआज सभापणजी : पणजी पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांची आज बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजता येथील महालक्ष्मी मंदीराजवळ जाहीर प्रचार सभा होणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, वन मंत्री ॲलिना साल्ढाणा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आदी या सभेवेळी मार्गदर्शन करणार आहेत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती अजून निश्चित झालेली नाही. तथापि, ते देखील उपस्थित राहू शकतात, असे सुत्रांनी सांगितले. पर्रीकर सध्या गोव्यात आहेत.............