पीडीपीएल टेनिस बॉल स्पर्धेचे आज उद्घाटन
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:05+5:302015-02-13T00:38:05+5:30
लोकमत युवा नेक्स्ट व पंजाबराव देशमुख इन्स्टट्यिूटचे आयोजन

पीडीपीएल टेनिस बॉल स्पर्धेचे आज उद्घाटन
ल कमत युवा नेक्स्ट व पंजाबराव देशमुख इन्स्टट्यिूटचे आयोजन(लोकमत युवा नेक्स्ट चा लोगो वापरावा)नागपुर : लोकमत युवा नेक्स्ट व डॉ. पंजाबराव देशमुख इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव देशमुख प्रीमियर लीग (पीडीपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत फॅशन फिस्टा, गायन व नृत्य स्पर्धाही होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन ५० हजार जिंकण्याची संधी आहे. या कार्यक्रमात पॉवर्ड बाय मोशन आयआयटी असून, प्रमोशनल पार्टनर एस केबल बीसीएन, असोसिएट पार्टनर लगैटो, डिजाईन पार्टनर महालक्षी प्रिंटर्स व पँटवाला, एक्सेस स्टडी पॉईंट व मार्वेल आहे. स्पर्धेसंदर्भातील अधिक माहिती व नोंदणीसाठी ८४८५८६७०९५, ७७६८०४००६३, ९०९६९६१७८७ या क्रमांकावर संपर्क करू शकता.