आजचे मोर्चे

By Admin | Updated: December 14, 2015 00:17 IST2015-12-14T00:17:44+5:302015-12-14T00:17:44+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन : नेतृत्व-धनराज आंबटकर, टेकडी रोड, दुपारी १२ वाजता.

Today's Front | आजचे मोर्चे

आजचे मोर्चे

ाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन : नेतृत्व-धनराज आंबटकर, टेकडी रोड, दुपारी १२ वाजता.
राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्था : नेतृत्व - त्र्यंबक मोकासरे, टेकडी रोड, दुपारी १२ वाजता.
अपंग समावेशीत शिक्षण विशेष शिक्षक संघ : नेतृत्व - किशोर वैरागडे, टेकडी रोड, सकाळी १० वाजता.
कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना : नेतृत्व-भीमराव भैसारे, टेकडी रोड, सकाळी ११ वाजता.
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना : अशोक जयसिंगपुरे, टेकडी रोड, दुपारी १२ वाजता.
महाराष्ट्र राज्य मागास क्षेत्र अनुदान निधी कंत्राटी कर्मचारी संघटना : नेतृत्व- नितीन कोहाड, टेकडी रोड, सकाळी ११ वाजता.
अंगणवाडी कर्मचारी सभा : नेतृत्व-चंद्रशेखर शुक्ला, टेकडी रोड, दुपारी १.३० वाजता.
आदिवासी गोवारी समाज संघटना : नेतृत्व-कैलास राऊत, मॉरिस पॉईंट, दुपारी १.३० वाजता.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क योजना संघटना : नेतृत्व - वितेश खांडेकर, मॉरिस पॉईंट, सकाळी ११ वाजता.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना : नेतृत्व-मधुकर काठोळे, मॉरेस पाईंट, सकाळी ११ वाजता.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत अपंग समावेशित शिक्षण योजना कृति समिती : नेतृत्व-नागो गाणार, मॉरिस पॉईंट, सकाळी ११ वाजता.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ : नेतृत्व-नंदू बन्सोड, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, दुपारी १२ वाजता.
ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मस्लेमीन : नेतृत्व- मोहम्मद सलीम हक, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, दुपारी १२ वाजता.
महाराष्ट्र वन सेवा निवृत्त असो. : नेतृत्व-भास्कर जीवनकर, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, दुपारी १ वाजता.
महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ : नेतृत्व- सोमेश्वर येचलवार, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, सकाळी ११ वाजता.
अस्तित्व संघटना जिल्हा बुलडाणा : नेतृत्व- प्रेमलता सोनवणे, एलआयसी, दुपारी १२ वाजता.
मातंग समाज आरक्षण न्याय हक्क परिषद : नेतृत्व-काशिराम उबाळे, एलआयसी, दुपारी १२ वाजता.
भंते आनंद कौशल्यानगर समिती : नेतृत्व-किरणकुमार पाली, एलआयसी, दुपारी १२ वाजता.
शिक्षक आंतर जिल्हा बदली सहकार कृती समिती : नेतृत्व - विठ्ठल टेले, लिबर्टी, सकाळी १० वाजता.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ : नेतृत्व - रवींद्र कोकाटे, लिबर्टी, सकाळी ११ वाजता.

Web Title: Today's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.