विभागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्य ध्वजारोहण

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:08+5:302015-08-14T23:35:08+5:30

विभागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्य ध्वजारोहण

Today's flagship flag hoisting in the office of the Divisional Commissioner | विभागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्य ध्वजारोहण

विभागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्य ध्वजारोहण

भागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्य ध्वजारोहण

नागपूर :
स्वातंत्र्याच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ९.०५ वाजता मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांना उपस्थित राहता यावे म्हणून सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि संस्थांनी आपल्याकडील ध्वजारोहण यापूर्वी किंवा यानंतर करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले आहे.

Web Title: Today's flagship flag hoisting in the office of the Divisional Commissioner