आजचे कार्यक्रम

By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:05+5:302015-08-14T23:35:05+5:30

शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०१५

Today's Events | आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

िवार, दि. १५ ऑगस्ट २०१५
श्री संत गजानन महाराज सेवा समिती : नागपूर शेगाव पालखीचे प्रस्थान, टिमकी, ३ खंबा चौक, सकाळी ६ वाजता.
श्री दक्षिणमूर्ती मंदिर : श्याम महाराज हरदास यांचे प्रवचन,महाल, सकाळी ६ वाजता.
मनीष आयुर्वेदिक स्टोर्स : रोग निदान शिबिर, पोस्ट ऑफिस जवळ, मानेवाडा रोड, सकाळी ९ वाजता.
राष्ट्र निर्माण संघटन : सर्वधर्मसमभाव देशभक्तीपर रॅली, मानेवाडा चौक, सकाळी ९.३० वाजता.
जलयुक्त शिवार अभियान : जलपूजन कार्यक्रम, सकाळी १० वाजता.
श्री अग्रसेन मंडळ : नवनिर्वाचित एनव्हीसीसी अध्यक्षांचा सत्कार, श्री अग्रसेन छात्रावास, रविनगर चौक, सकाळी १० वाजता.
इंडिया होम केअर मेडिसीन : आरोग्य शिबिर, स्वप्नील अपार्टमेंट, जमनालाल बजाज सभागृह, अभ्यंकर रोड, धंतोली, सकाळी १० वाजता.
खैरे कुणबी समाज सुधारक संस्था : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रेट नागरोड,जुनी शुक्रवारी, सकाळी १०.३० वाजता.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी : शहर परिमंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, प्रकाश भवन, लिंक रोड, गड्डीगोदाम, सकाळी ११ वाजता.
माधवबाग : आयुर्वेदिक क्लिनिकचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन, विजय आर्केड, तळ मजला, उत्तर अंबाझरी मार्ग, शंकरनगर, सकाळी ११.३० वाजता.
नागपूर सहयू पारीण ब्राह्मण समाज : सुंदरकांड रामायण पाठ, समाज भवन आम्रपाली नगर, हुडकेश्वर रोड, दुपारी १२ वाजता.
अरुणोदय महिला मंडळ : शिव महापुराण, जलालपुरा नाका गल्ली, चिटणीस पार्क, महाल, दुपारी १२ वाजता.
मोठे अयाचित मंदिर : श्रावणमास निमित्त श्रीमद्भागवत प्रवचन, महाल, दुपारी १२ वाजता.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती : नारेनिदर्शने, गोसेखुर्द धरण, दुपारी १ वाजता.

Web Title: Today's Events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.