आधारचा आज निर्णय

By Admin | Updated: October 9, 2015 01:27 IST2015-10-09T01:27:34+5:302015-10-09T01:27:34+5:30

आधार कार्डचा वापर केवळ पीडीएस आणि एलपीजी योजनांपर्यंतच मर्यादित करण्याच्या आपल्या याआधीच्या आदेशात सुधारणा करण्यासाठी बृहद पीठ स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या

Today's decision on the basis | आधारचा आज निर्णय

आधारचा आज निर्णय

नवी दिल्ली : आधार कार्डचा वापर केवळ पीडीएस आणि एलपीजी योजनांपर्यंतच मर्यादित करण्याच्या आपल्या याआधीच्या आदेशात सुधारणा करण्यासाठी बृहद पीठ स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सेबी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थांना दिले.

 

Web Title: Today's decision on the basis