वारी अपडेट़़़महत्वाची चौकट वारकर्‍यांचे आज ठिय्या आंदोलन

By Admin | Updated: July 9, 2015 23:57 IST2015-07-09T23:57:38+5:302015-07-09T23:57:38+5:30

पंढरपूरचे वाळवंट १५ दिवस वारकर्‍यांसाठी खुले ठेवण्यात यावे, यासाठी सरकारने कायद्यात आवश्यक तो बदल करून द्यावा या मागणीसाठी पुण्याजवळील संगमवाडी येथे शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या बैठकीस दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष माऊली जळगावकर यांच्यासह सोहळ्याचे विविध मानकरी उपस्थित होते़ संगमवाडी येथे उद्या राज्यपाल विद्यासागर राव पालखीच्या दर्शनासाठी येणार असल्याने वारकर्‍यांच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे़

Today, the protest movement of Warkaris is a stalled movement | वारी अपडेट़़़महत्वाची चौकट वारकर्‍यांचे आज ठिय्या आंदोलन

वारी अपडेट़़़महत्वाची चौकट वारकर्‍यांचे आज ठिय्या आंदोलन

ढरपूरचे वाळवंट १५ दिवस वारकर्‍यांसाठी खुले ठेवण्यात यावे, यासाठी सरकारने कायद्यात आवश्यक तो बदल करून द्यावा या मागणीसाठी पुण्याजवळील संगमवाडी येथे शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या बैठकीस दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष माऊली जळगावकर यांच्यासह सोहळ्याचे विविध मानकरी उपस्थित होते़ संगमवाडी येथे उद्या राज्यपाल विद्यासागर राव पालखीच्या दर्शनासाठी येणार असल्याने वारकर्‍यांच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे़

Web Title: Today, the protest movement of Warkaris is a stalled movement