आज राष्ट्रीय दुखवटा

By Admin | Updated: March 29, 2015 01:42 IST2015-03-29T01:42:19+5:302015-03-29T01:42:19+5:30

आधुनिक सिंगापूरचे शिल्पकार व पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना आदरांजली म्हणून रविवारी भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे.

Today the national sadness | आज राष्ट्रीय दुखवटा

आज राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली : आधुनिक सिंगापूरचे शिल्पकार व पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना आदरांजली म्हणून रविवारी भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. ली यांचे सोमवारी दीर्घ आजाराने सिंगापूरला निधन झाले होते. आशिया खंडातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना झालेल्या या नेत्याच्या स्मृतीला वंदन म्हणून एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Web Title: Today the national sadness