आजपासून दुरांतो प्लॅटफार्म ६ वरून
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:46+5:302015-02-15T22:36:46+5:30
आजपासून दुरांतो प्लॅटफार्म ६ वरून

आजपासून दुरांतो प्लॅटफार्म ६ वरून
आ पासून दुरांतो प्लॅटफार्म ६ वरूननागपूर : होम प्लॅटफार्मवर धुलाई आणि कोचमध्ये पाणी भरण्यासाठी वॉशेबल ॲप्रान आणि पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे १६ फेब्रुवारीपासून होम प्लॅटफार्मवरून सुटणारी दुरांतो एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरूपात प्लॅटफार्म क्रमांक ६ वरून सोडण्यात आणि समाप्त करण्यात येणार आहे. ..............