पान २ काले येथे आज सिने गीतगायन स्पर्धा
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:08+5:302014-12-20T22:27:08+5:30
सांगे : देवगतीमळ, दुधाळ-काले येथे जयकिसान क्रीडा व सांस्कृतिक क्लबतर्फे आयोजित केलेल्या १२ व्या अखिल गोवा हिंदी सिने गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, दि. २० रोजी संध्याकाळी ७ वाजता देवगतीमळ येथील रंगमंचावर होणार आहे. या फेरीत २७ स्पर्धकांची निवड झाली आहे. या वेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. (प्रतिनिधी)

पान २ काले येथे आज सिने गीतगायन स्पर्धा
स ंगे : देवगतीमळ, दुधाळ-काले येथे जयकिसान क्रीडा व सांस्कृतिक क्लबतर्फे आयोजित केलेल्या १२ व्या अखिल गोवा हिंदी सिने गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, दि. २० रोजी संध्याकाळी ७ वाजता देवगतीमळ येथील रंगमंचावर होणार आहे. या फेरीत २७ स्पर्धकांची निवड झाली आहे. या वेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. (प्रतिनिधी)