शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आता CM ममतांनी भाच्याला बनवलं TMCचं राष्ट्रीय सरचिटणीस; सायोनी घोषलाही मिळाली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 17:50 IST

अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान जबरदस्त प्रचार केला होता आणि पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

कोलकाता - टीएमसीच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. आता त्यांच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बंगाल निवडणुकीपूर्वी अभिषेक बॅनर्जींवरून विरोधी पक्षांनी ममतांवर घराणे शाहीचा आरोप केला होता. मात्र, आता पक्षाच्या विजयानंतर अभिषेक बॅनर्जी यांना ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

टीएमसी (युवा) अध्यक्षपदाचा राजीनामा -अभिषेक बॅनर्जी सध्या पक्षाच्या युवा संघटनेचे अध्यक्ष होते. त्यानी आज या पदाचा राजीनामा दिला. अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान जबरदस्त प्रचार केला होता आणि पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. याच बरोबर अभिनेत्री सयोनी घोषकडे टीएमसीच्या युवा संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

याशिवाय, बंगालमध्ये विजय मिळविल्यानंतर, आता टीएमसीने शेतकरी नेते राकेश टिकैत यांना बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. पक्षाने 9 जूनला राकेश टिकैत यांना पश्चिम बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. राकेश टिकैत यांनी नंदीग्राम येथेही भाजप विरोधात प्रचार केला होता.

आता मुख्यमंत्री ममतांना टिकैत यांना बंगालमध्ये बोलावले असून, शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित करण्यासंदर्भात भाष्य केले आहे. ममता बॅनर्जी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारविरोधात सातत्याने भाष्य करताना दिसतात.

ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस