शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काळ आला होता, पण... 'हा' व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 19:08 IST

गुजरातमधील वलसाड येथे सुदैवाने टळलेल्या अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

अहमदाबाद - गुजरातमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एका भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्हॅन हायवेवरुन ट्रकला ओव्हरटेक करत आहे. ट्रकला ओव्हरटेक करताच व्हॅनने यु टर्न घेतल्याचे या व्हिडिओत दिसून येते. डोळ्याची पापणी लवती न लवती तोच या गाडीने यु टर्न घेतला. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की. सोमवारी ही घटना घडली आहे.

गुजरातच्या वलसाड येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा भीषण आणि आश्चर्यकारक अपघात झाला. सुदैवाने या अपघातात व्हॅनच्या ड्रायव्हरला कुठलिही जखम झाली नाही. या व्हॅनने ट्रकच्या समोरुन यु टर्न घेतला. मात्र, ट्रक तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर हायवेवरील स्थानिकांनी व्हॅनजवळ धाव घेतली. तसेच गाडीला आणि ड्रायव्हरला काहीही न झाल्याची खात्री केल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तर ड्रायव्हरनेही कपाळवर हात नेत देवाचे आभार मानल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे.  

पाहा व्हिडिओ...

टॅग्स :AccidentअपघातViral Photosव्हायरल फोटोज्