शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:14 IST

Red Fort News: ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लाल किल्ल्याच्या आवारातून कोट्यवधी रुपये किंमत असलेला एक हिरेजडित सुवर्णकलश चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. 

ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लाल किल्ल्याच्या आवारातून कोट्यवधी रुपये किंमत असलेला एक हिरेजडित सुवर्णकलश चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार लाल किल्ल्यामध्ये जैन धर्माचा एक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी तिथे कोट्यवधी रुपये किंमत असलेला एक सुवर्णकलश ठेवण्यात आला होता. दरम्यान, चोरट्यांनी संधी साधून या कलशावर डल्ला मारला. आता पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी सुरू केली आहे. 

ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्व असल्याने लाल किल्ला परिसर हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या वास्तूच्या संरक्षणासाठी सीआयएसएफचे जवान तैनात असतात. दरम्यान, लाल किल्ल्यामध्ये जैन धर्माच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सुमारे ७६० ग्रॅम वजन असलेला सोन्याचा हिरेजडित कलश तिथे ठेवण्यात आला होता. या कलशावर चोरट्यांनी आधीपासूनच डोळा ठेवला असावा आणि संधी साधून त्याच्यावर डल्ला मारला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असतानाही चोरट्यांनी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात  आहे. 

टॅग्स :Red Fortलाल किल्लाtheftचोरीdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी