शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

निवडणुका जिंकण्यासाठी आधीचे सरकार पाडायचे तिजोरीला भगदाड - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 21:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणीसी दौऱ्यावर आहेत. आपल्या मतदार संघामध्ये त्यांनी तेथील आधीच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी वाराणसीसाठी 1000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे.

काशी, दि. 22 - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. आपल्या मतदार संघामध्ये त्यांनी तेथील आधीच्या राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी वाराणसीसाठी 1000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. ते म्हणाले की, निवडणुकीसाठी राज्यातील यापूर्वीच सरकार तिजोरीत पैशांचा वापर करत होतं. त्यामुळे राज्यातील काम कुर्मगती होत होती. ते म्हणाले की. आमच्या सरकारचा असा प्रयत्न आहे की, गरीबांच्या जीवनामध्ये बदल करायचा. त्यासाठी योग्य त्या योजना आखल्या गेल्या आहेत. लोकार्पण आणि शिलान्यास कार्यक्रमानंतर  पंतप्रधान म्हणाले की, भाजपा सरकार विकासावर भर देत आहे.  प्रत्येक गोष्टीच समाधान हे विकास आहे. या आधी सतेत असणाऱ्या सरकारला विकासाबाबत द्वेष होता. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीतील पैसा वापरला जात होता.  प्रत्येक गरीब माणूस जे स्वप्न पाहतो ते पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. तुम्ही कोणत्याही गरीब माणसाला विचारा की जसे आयुष्य तू जगलास तसे तुझी मुले जगली तर चालेल का? त्याचे उत्तर नाहीच असेल. आमचा प्रयत्न हाच आहे की देशातील तळागाळातल्या घटकांपासून सगळ्याच घटकांचा विकास व्हावा. 20 ते 25 वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील एका कार्यक्रमात 1000 कोटींच्या कामचे लोकार्पण आणि शिलान्यास केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.  यावेळी मोदी यांनी योगी सरकारचे अभिनंदन केलं.  ते म्हणाले की, उत्तर भारताच्या विकासात उत्तर प्रदेशच खूप मोठ योगदान आहे. वस्त्र मंत्रालयाद्वारे आज 300 कोटी रुपयांच्या योजनाचं लोकार्पण झालं. मला वाटत नाही यापूर्वी वाराणसीच्या जमीनीवर एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन झालं असेल. असे पंतप्रधान म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा