शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भरधाव कारचा थरार, फुटपाथवर उभ्या असलेल्या 3 मुलांना चिरडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 17:50 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.

दिल्लीतील गुलाबीबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रविवारी सकाळच्या सुमारास एका भरधाव कारने तीन मुलांना चिरडले. या घटनेनंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुलाबीबाग येथील शाळेजवळ ही घटना घडली. या अपघातात मुले जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, प्रताप नगर येथील रहिवासी गजेंद्र (३०) हा कार चालवत होता, लीलावती शाळेजवळ येताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले.

एकाची प्रकृती गंभीर -उत्तर दिल्लीचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार अनियंत्रित झाल्यानंतर, फूटपाथवर असलेल्या मुलांना धडकली. या अपघातात तीन मुले जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेली दोन मुले (एक 10 वर्षे आणि एक 4 वर्षे) धोक्याबाहेर आहेत. तर एका ६ वर्षाच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. या अपघातात जखमी झालेल्या अंशू नावाच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजन आग विझवत असताना एक कार आली आणि तिने त्यांना उडवले. जखमी मुलाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, ही मुलं रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर शेकत होते. तेवढ्यात एका भरधाव कारने त्यांना चिरडले.

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्लीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल