सोपान पाटील याच्याविरुध्द आणखी तीन गुन्हे
By Admin | Updated: August 14, 2016 01:08 IST2016-08-14T01:08:49+5:302016-08-14T01:08:49+5:30
सोपान पाटील याला जळगाव येथून अटक करुन नेल्यानंतर शनिवारी पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आणखी तीन नवीन गुन्हे दाखल झाले. पुणे सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून शासकीय कामात अडथळा व आय.टी.ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तर रात्री येरवडा पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला झाला.

सोपान पाटील याच्याविरुध्द आणखी तीन गुन्हे
स पान पाटील याला जळगाव येथून अटक करुन नेल्यानंतर शनिवारी पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आणखी तीन नवीन गुन्हे दाखल झाले. पुणे सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून शासकीय कामात अडथळा व आय.टी.ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तर रात्री येरवडा पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला झाला.