शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 21:38 IST

आपल्याला सोशल मीडिया आणि पोस्टद्वारे धमकावले जात आहे, असा आरोप करत, पीडितांनाही धमक्या दिल्या जात आहेत. ते सर्व जण भीतीच्या सवटाखाली जगत आहेत. असे गोपाल रय यांनी म्हटले आहे.

छांगूर आणि नीतू यांच्या धर्मांतराच्या कटाला बळी पडलेल्यांना, पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यास मदत करणारे विश्व हिंदू रक्षा परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष गोपाल राय यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आपल्याला सोशल मीडिया आणि पोस्टद्वारे धमकावले जात आहे, असा आरोप करत, पीडितांनाही धमक्या दिल्या जात आहेत. ते सर्व जण भीतीच्या सवटाखाली जगत आहेत. असे गोपाल रय यांनी म्हटले आहे.

गोपाल राय यांनी सोमवारी माध्यमांसोबत बोलताना सांगतिले की, लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांना धमक्या दिल्या जात आहेत. आपल्यालाही पोस्टाद्वारे पत्रे पाठवून धमक्या देण्यात आल्या आहेत. गोपाल राय यांच्या संघटनेने छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीनचे जिहादी नेटवर्क उघड केले होते. त्यानंतरच प्रशासन सक्रीय झाले. यूपी एटीएसने छांगूर आणि नीतू उर्फ नसरीन यांना अटक केल्यानंतर, छांगूरची टोळी बिथरली असून, त्यांना जीवे मारण्याची धमीक देत आबे.

हटवलेली सुरक्षा पुन्हा देण्याची मागणी -गोपाल राय यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, आपल्याला पुन्ह सुरक्षा देण्यात यावी. आपल्या आणि छांगूर पीडित महिलांच्या जीवाला धोका आहे. आपल्यावर या पूर्वीही दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला आहे. तत्पूर्वी, आपल्यावर वाराणसीमध्ये मुख्तार अंसारीच्या गुंडांनी आणि दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरातील दहशतवाद्यांनी हल्ला केला, असा आरो त्यांनी केला होता. यानंतर, त्यांना सुरक्षा देण्यात आली होती. जी काही दिवसांपूर्वीच काढून घेण्यात आली आहे. 

पोलिसांवर तक्रा न नोंदवल्याचा आरोप - गोपाल राय यांनी म्हटले आहे की, आपण धमक्या मिळाल्यासंदर्भात गोमतीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. जर आपल्यासोबत काही बरे वाईट घडले, तर त्यासाठी पोलीस जबाबदार असतील. दरम्यान, गोपाल राय यांनी, धार्मिक धर्मांतराला बळी पडलेल्या आणि ३ जुलै रोजी विशाल खांड येथील गोमतीनगर येथील एका मंदिरात पुन्हा हिंदू धर्म स्वीकारलेल्या पाच मुलींची ओळख माध्यमांसमोर करून दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMuslimमुस्लीमHinduहिंदू