शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 22:48 IST

कुठल्याही संशयित व्यक्तीवर अथवा कृतीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात टास्क फोर्सला निर्देश देण्यात आले आहेत. SGPC के मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी याची पुष्टी केली आहे.

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे दिली आहे. मेल मिळताच शहरात खळबळ उडाली आहे. यानंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) आपल्या पातळीवर, सुवर्ण मंदिर, परिक्रमा, लंगर भवन आणि सर्व धर्मशाळांची सुरक्षा कडक केली आहे. टास्क फोर्सकडून सतत तपासणी सुरू आहे. 

कुठल्याही संशयित व्यक्तीवर अथवा कृतीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात टास्क फोर्सला निर्देश देण्यात आले आहेत. SGPC के मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी याची पुष्टी केली आहे. तसेच, कोतवाली पोलीस स्टेशन आणि अमृतसर पोलीस आयुक्तांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे, असेही मनण यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना, एसजीपीसीचे प्रमुख हरजिंदर सिंग धामी म्हणाले, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, कुणीतरी जाणूनबुजून दहशत पसरवण्यासाठी अशा प्रकारचा ईमेल केला असल्याची शक्यता आहे. 

 धमकीच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा संस्था पूर्णपणे सतर्क -मात्र, धमकीच्या पार्श्वभूमीवर, अमृतसर पोलीस आणि इतर सुरक्षा संस्था पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. सुवर्ण मंदिर आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही निगराणी वाढवण्यात आली आहे. याशिवाय भाविक आणि पर्यटकांचे सखोल स्कॅनिंग केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरीक आणि भाविकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसsikhशीख