बंगळुरुत उलसूर तलावाबाहेर हजारो मृत मासे आढळले

By Admin | Updated: March 7, 2016 12:50 IST2016-03-07T12:50:49+5:302016-03-07T12:50:49+5:30

उलसूर तलावाबाहेर हजारो मृत्युमुखी मासे आढळले आहेत

Thousands of dead fish were found outside of the Ulsoor lake in Bangalore | बंगळुरुत उलसूर तलावाबाहेर हजारो मृत मासे आढळले

बंगळुरुत उलसूर तलावाबाहेर हजारो मृत मासे आढळले

>ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. ७ -उलसूर तलावाबाहेर हजारो मृत्युमुखी मासे आढळले आहेत. उलसूर शहराच्या प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदुषणामुळे हे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज सकाळी स्थानिकांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघकीस आला. गटाराचं पाणी या तलावात मिसळले जात असल्याने मासे मृत्यूमुखी पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
 

Web Title: Thousands of dead fish were found outside of the Ulsoor lake in Bangalore