शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 22:52 IST

हिंदू सणांदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "सण म्हणजे उत्साह आणि एकतेची वेळ. हिंदू कुटुंब आपली संपत्ती खर्चून समाजाच्या आनंदात सहभागी होतात. भेदभाव करत नाहीत. अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाहीत."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेलीमध्ये उपद्रव करणाऱ्यांना पुन्हा एकदा कठोर शब्दात इशारा दिला आहे. "आम्ही सर्व समाज, जातींच्या कल्याणासाठी कार्यरत आहोत. अनुसूचित जाती, मागास सर्वांना सन्मान दिला. 'सबका साथ, सबका विकास' हा आमचा मूलमंत्र आहे. असे असतानाही काहींना विकास चांगला वाटत नाही. ते तालिबानी व्यवस्था आणि दारुल इस्लामवक विश्वास ठेवतात. मी त्यांना सागू इच्छितो की, अशी व्यवस्था 'जन्नत'मध्येही (स्वर्गात) पूर्ण होणार नाहीत. यासाठी सर्वप्रथम 'जहन्नुम'मध्ये (नरक) जावे लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी श्रावस्ती येथे एक जनसभेत बोलत होते.

...अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाहीत -योगी पुढे म्हणाले, "हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश आहे. याला 'सबका साथ, सबका विकास' माहित आहे. याच बरोबर, उपद्रवी आणि माफियांना कसे वठणीवर आणायचे हेही माहीत आहे." हिंदू सणांदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "सण म्हणजे उत्साह आणि एकतेची वेळ. हिंदू कुटुंब आपली संपत्ती खर्चून समाजाच्या आनंदात सहभागी होतात. भेदभाव करत नाहीत. अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाहीत."

अशी कारवाई केली जाईल की, पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील -"श्रद्धा हा अंतःकरणाचा विषया आहे, प्रदर्शनाचा नाही. श्रद्धेच्या नावाखाली तोडफोड, जाळपोळ अथवा पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अशी कारवाई केली जाईल की, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही ते लक्षात राहील.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi warns 'Darul Islam' believers: Face hell before paradise.

Web Summary : Uttar Pradesh CM Yogi Adityanath warned those favoring 'Darul Islam' that they'll face hell before paradise. He emphasized development for all, vowing to crack down on disruptive elements and maintain peace during festivals, ensuring strict action against those creating unrest.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशHinduहिंदूMuslimमुस्लीम