शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

प्रियकराला पाठवले मैत्रिणींचे ‘ते’ फोटो, चंडीगडमधील प्रकरणाची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 06:59 IST

चंडीगड विद्यापीठातील मुलींचे खासगी व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणाची पुनरावृत्ती तामिळनाडूत झाली आहे.

मदुराई : चंडीगड विद्यापीठातील मुलींचे खासगी व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणाची पुनरावृत्ती तामिळनाडूत झाली आहे. प्रेयसीसाेबत राहणाऱ्या मैत्रिणींची अश्लील व खासगी छायाचित्रे तसेच व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी प्रेयसी आणि एका डाॅक्टरला अटक करण्यात आली आहे. 

आशीक असे डाॅक्टरचे नाव आहे. जननी नावाच्या प्रेयसीने हाेस्टेलमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींचे कपडे बदलणे व स्नान करतानाचे फाेटाे आणि व्हिडिओ रेकाॅर्ड केले. ते तिने आशीकला व्हाॅट्स-ॲपवरून पाठविले. फाेटाे घेत असताना एका मैत्रिणीने तिला पकडले. वाॅर्डनला याबाबत सांगितल्यानंतर पाेलिसांकडे तक्रार करण्यात आली. 

दाेघांच्या माेबाइलची फाॅरेन्सिक तपासणीजननीने सर्व चॅट डिलिट केले हाेते. त्यामुळे हा प्रकार कधीपासून सुरू हाेता, याची माहिती पाेलिसांना मिळाली नाही. त्यामुळे दाेघांचेही फाेन फाॅरेन्सिक तपासणीसाठी पाठविले आहेत. 

मार्चपासून जननी हाेती हाॅस्टेलमध्येजननी ही या हाेस्टेलमध्ये मार्चपासून राहात हाेती. आशीक याचे एक क्लिनिक आहे. तिथे ती काम करत होती. सर्वप्रथम तिने स्वत:चे विवस्त्र व्हिडिओ त्याला पाठविले. नंतर साेबत राहणाऱ्या मुलींचे फाेटाे, व्हिडिओ तिने पाठवायला सुरुवात केली. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसdoctorडॉक्टर