थोमो
By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:31+5:302015-07-15T23:12:31+5:30
गुजराती हायस्कुलमध्ये माता पालक संघाची स्थापणा

थोमो
ग जराती हायस्कुलमध्ये माता पालक संघाची स्थापणानांदेड- गुजराती हायस्कुलमध्ये माता पालक संघाची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका बी.आय.सरदार यांनी मातापालकांना मार्गदर्शन केले. निवडीसाठी शिक्षिका केसराळे, पाठक यानी काम पाहिले.व्यसनमुक्ती कार्यक्रमनांदेड- एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रामार्फत काकांडी येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनतेकडे चालली आहे. त्याबाबत प्रकल्प अधिकारी एन.डी.राठोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एस.डी.गोपेवाड, एम.बी.दुबेवाड, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.