शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

यंदा भाविकांनी वैष्णोदेवी देवस्थानला अर्पण केले २७ किलो सोने अन् ३ हजार ४२४ किलो चांदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:59 IST

२०२०-२१ या वर्षात ६३.८५ कोटी रुपये दानात प्राप्त झाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वैष्णोदेवी देवस्थानच्या रोख दानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

सुरेश एस. डुग्गर -जम्मू : श्रद्धा आणि आस्थेच्या बाबतीत तिरुपती बालाजी देवस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माता वैष्णोदेवी देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच देवस्थानच्या दानातही वाढ झाली आहे. असे असले भाविक संख्या आणि दानाच्या बाबतीत वैष्णोदेवी देवस्थान बरेच मागे असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी तिरुपती बालाजी देवस्थानला दानस्वरूपात मिळालेली रक्कम आणि सोने-चांदीच्या दानाचे आकडे यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते.

२०२०-२१ या वर्षात ६३.८५ कोटी रुपये दानात प्राप्त झाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वैष्णोदेवी देवस्थानच्या रोख दानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.वैष्णोदेवीला सोने-चांदी किती?वर्ष    सोने    चांदी२०२०-२१    ९.०७५ किग्रॅ    ७५३.६३० किग्रॅ२०२१-२२    २६.३५१ किग्रॅ    २,४००.७०५ किग्रॅ२०२२-२३    ३३.२५८ किग्रॅ    ३,५७६.५८२ किग्रॅ२०२३-२४    २३.४७७ किग्रॅ    ४,०७२.४८६ किग्रॅ२०२४-२५    २७.७१७ किग्रॅ    ३,४२४.५३८ किग्रॅ

सर्व धातू वितळवून त्यांचे रूपांतर शिक्क्यांमध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत एका अर्जाला उत्तर देताना बोर्डाने म्हटले की, मिळालेले सर्व धातू अशुद्ध स्वरूपात होते. पिवळा धातू सोन्यासारखा व पांढरा धातू चांदीसारखा दिसतो. हे सर्व धातू वितळवून त्यांचे रूपांतर शिक्क्यांमध्ये करण्यात आले आहे. 

देवस्थानाला किती मिळाली रोकड?२०२०-२१    ६३.८५ कोटी२०२१-२२    १६६.६८ कोटी२०२२-२३    २२३.१२ कोटी२०२३-२४    २३१.५० कोटी२०२४-२५    १७१.९० कोटी

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरGoldसोनंSilverचांदी