शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हे कोर्ट म्हणजे फिरायला जाण्याचे ठिकाण नाही; सुप्रीम कोर्टाने सुनावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 05:43 IST

याचिकाकर्त्याने आयोगाकडे जाणे आवश्यक आहे,” असे म्हणत खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या फौजदारी खटल्यांचा तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर त्यांच्या निवडीच्या कारणासह प्रसिद्ध करावा याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने सोमवारी फेटाळली. 

न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती अभय एस. ओक यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला आपली याचिका  निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यास सांगितले. “सर्वोच्च न्यायालय म्हणजे फिरायला जाण्याचे ठिकाण नाही. याचिकेद्वारे जी मागणी करण्यात आली आहे ती, या न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालाची अंमलबजावणी आहे. याचिकाकर्त्याने आयोगाकडे जाणे आवश्यक आहे,” असे म्हणत खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. 

काय होते याचिकेत?ॲड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत राजकारण्याने इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडियावर गुन्ह्यांविषयक तपशील प्रकाशित केला आहे का, याची खात्री करण्यासाठी आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली आहे. या निर्देशांच्या विरोधात जाणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाविरुद्ध अवमानाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय