तृतीयपंथी बातमी भाग २
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:29+5:302015-01-31T00:34:29+5:30
चौकट

तृतीयपंथी बातमी भाग २
च कटक्रांतिकारक क्षणाची प्रतीक्षातृतीयपंथी असलेल्या व्यक्तीबाबत नागरिकांचे बरेच गैरसमज असतात. परंतु तेदेखील अतिशय हुशार असतात व त्यांच्यात कौशल्य असते. या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. मुंबई विद्यापीठाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. नागपूर विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांच्या हक्कांसंदर्भात सकारात्मक निर्णय कधी येतो याची आतुरतेने प्रतीक्षा आहे, असे मत तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या सारथी या संस्थेचे प्रकल्प संचालक आनंद चांद्रानी यांनी व्यक्त केले.