शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट अधिकाऱ्यांची तिसरी यादी मोदी सरकारकडे तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:18 IST

दोन टप्प्यांतील कारवाईत २७ आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाºयांची तिसरी यादी तयार केली आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : दोन टप्प्यांतील कारवाईत २७ आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाºयांची तिसरी यादी तयार केली आहे. या यादीत ५0 ते ६0 अधिकाºयांचा समावेश असून, त्यांच्यावरही लवकरच बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांकडून समजते.प्राप्त माहितीनुसार, तिस-या यादीत आयएएस, आयपीएस आणि इतर सेवांच्या अधिकाºयांचा समावेश आहे. यातील काही अधिकारी सरकारी मालकीच्या कंपन्यांतील आहेत.केंद्रीय दक्षता आयोगाने कारवाईची शिफारस केली असतानाही कित्येक वर्षांपासून या अधिका-यांच्या फायलींवर धूळ साचलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेल्या कार्मिक विभागाने आता या फायली बाहेर काढल्या आहेत. पंतप्रधानांप्रमाणेच कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे राज्यंमत्री जितेंद्रसिंग, तसेच गृहमंत्री अमित शहा हे या कारवाईवर जातीने लक्ष देत आहेत. कारवाईला गती देण्यासाठी एका सेलची स्थापना करण्यात आली आहे. मूलभूत नियम ५६ (जे)(१), केंद्रीय नागरी सेवा कायदा (निवृत्त वेतन) १९७२ च्या नियम ४८ आणि ५६(जे) नुसार ज्या अधिकाºयांना मुदतीपूर्वी सक्तीने निवृत्त केले जाऊ शकते, अशा अधिकाºयांची यादी सादर करण्याच्या सूचना कार्मिक व प्रशिक्षण विभागाने सर्व मंत्रालयांच्या व विभागांच्या सचिवांना दिल्या आहेत.

हे नियम आतापर्यंत अभावानेच वापरले गेले आहेत. या नियमानुसार ५0 वर्षांवरील अधिका-यांना निवृत्तीवेतनाचे लाभ नाकारले जात नाहीत, त्यामुळे त्याविरुद्ध अपील केले जाऊ शकत नाही.एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, २७ आयआरएस आणि सीमा शुल्क व उत्पादन शुल्क अधिकाºयांच्या फायली कित्येक वर्षांपासून प्रलंबित होत्या.मोदी सरकारच्या दुसºया कालावधीसाठी १00 दिवसांची कार्यक्रम पत्रिका तयार करताना मंत्र्यांनी भ्रष्ट अधिकाºयांवरील प्रलंबित कारवाईचा विषय सुचविला आणि तो स्वीकारला गेला.भ्रष्ट अधिकाºयांना सहन केले जाणार नाही, असा संदेश मोदी सरकार देऊ इच्छित आहे. पहिल्या कार्यकाळात मोदींनी आपल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप होणार नाहीत, याची काळजी घेतली. आता त्यांनी अधिकाºयांवर लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारCorruptionभ्रष्टाचार