शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आघाडीची चर्चा, के. चंद्रशेखर राव यांनी घेतली देवेगौडांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 14:53 IST

2019 साली भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे यासाठी राव प्रयत्न करत आहेत.

बंगळुरु- राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेले आणि आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळावा यासाठी तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडूंनी भाजपाविरोधात मोर्चा उघडल्यानंतर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत. राव यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांची बंगळुरु येथे भेट घेतली. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव एका राष्ट्रीय आघाडीसाठी फार पूर्वीपासूनच प्रयत्नशील होते. बंगळुरुच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी गेलेल्या राव यांनी देवेगौडा यांची भेट घेऊन तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना सुरुवात केली. 2019 साली भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे यासाठी राव प्रयत्न करत आहेत. एच.डी देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांचीही राव भेट घेणार आहेत.मागील महिन्यामध्ये राव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. 3 मार्च रोजी राव यांनी आता लोकांना तिसऱ्या आघाडीची गरज आहे, असे विधान केले होते. लोकशाहीच्या गेल्या 70 वर्षांच्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा गुणात्मक बदल लोकांना दिसलेला नाही, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आपल्या समविचारी पक्षांशी आपली चर्चा सुरु असल्याचे त्यांनी मान्य केले. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा