शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

Video : जवानाचा व्हिडिओ पाहून भुवया उंचावतील, दिग्गज अभिनेत्यानंही केलंय लाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 21:11 IST

शौर्यचक्र प्राप्त निवृत्त मेजर पवनकुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत जवानाने केलेल्या कसरती पाहून डोळ्याच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

ठळक मुद्देया व्हिडिओत जवानाने केलेल्या कसरती ऑलिंपिक खेळाडूच्या बरोबरीच्या असल्याच्या कमेंट काहींनी केल्या आहेत. 

मुंबई - सैन्य दलातील नोकरी म्हटलं की मोठी कसरत आलीच. अगदी घर, गावापासून दूर सीमारेषेवर तैनात व्हावे लागते. कधी काश्मीर खोऱ्यात तर कधी गलवान घाटीतील सियाचीनला, कधी लडाखला तर कधी पाकिस्तानच्या बॉर्डरवरही जवानांना देश संरक्षणासाठी पहारा द्यावा लागतो. शत्रुचा सामना करण्यासाठी शारिरीक आणि मानसिक फिटनेस महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे, सैन्याती जवानांना दररोज व्यायाम आणि शरीर तंदुरूस्तीकडे लक्ष द्यावे लागते. सैन्यातील एका निवृत्त जवानाने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 

शौर्यचक्र प्राप्त निवृत्त मेजर पवनकुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत जवानाने केलेल्या कसरती पाहून डोळ्याच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही हा व्हिडिओ लाईक केलाय. तर, ज्येष्ठ पत्रकारांनीही या व्हिडिओला पसंती दिली आहे. या व्हिडिओत जवानाने केलेल्या कसरती ऑलिंपिक खेळाडूच्या बरोबरीच्या असल्याच्या कमेंट काहींनी केल्या आहेत.  व्यायामाचा भाग किंवा कसरतीची सवय असल्यामुळे त्यांच्यासाठी हा दैनिक सराव असू शकतो. मात्र, शरिराची लवचिकता आणि स्वत:वरील आत्मविश्वास त्यांच्या या व्हिडिओतून दिसून येतो. एका काठीवर संपूर्ण शरीर झोकून देत ते उभारताना दिसतात. तर, कदी साईड बारवर हात न लावता उंच उडी घेताना पाहायला मिळतात. पवनकुमार यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTwitterट्विटरAnupam Kherअनुपम खेर