या उमेदवारांचे आले अर्ज
By Admin | Updated: March 22, 2016 00:40 IST2016-03-22T00:40:56+5:302016-03-22T00:40:56+5:30
या उमेदवारांचे आले अर्ज

या उमेदवारांचे आले अर्ज
य उमेदवारांचे आले अर्जसर्वसाधारण मनपा हद्दीसाठी : पाटील भालचंद्र प्रभाकर, कोठारी प्रकाश मांगीलाल, चौधरी दत्तात्रय नथू, चौधरी चंद्रकांत बळीराम, पाटील सुनील प्रभाकर, नेवे दुर्गादास दत्तात्रय, जाखेटे रामेश्वर आनंदराम, अत्तरदे आशिष दिनेश, पाटील अनिकेत भालचंद्र, अत्तरदे दिनेश नथू, अत्तरदे चंदन सुधाकर, सराफ प्रकाश नामदेव, पाटील निमिष भालचंद्र.सर्वसाधारण मनपा क्षेत्राबाहेरील : बोरोले विलास चुडामण व झांबरे शिरीष गणपत.महिला राखीव : सराफ ज्योती प्रकाश, चौधरी सुरेखा विलास, पाटील स्मिता प्रकाश.अनु.जाती/जमाती : परमार राजेश धीरजलाल.या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.डी.करे तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेतन राणे काम पाहत आहेत.