शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशातील गावागावात पोहोचणार 'मोदी की गॅरंटीवाली गाडी', 4 जाती केंद्रस्थानी; काय म्हणाले PM मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कुठल्याही जातीचे कुणीही असो, सर्वांना सशक्त करायचे आहे. त्यांची स्वप्न साकार करायची आहेत.

देशातील प्रत्येक गावात मोदीच्या विकासाची गॅरंटी देणारी गाडी पोहोचणार आहे. आज विकसित भारत संकल्प यात्रेला 15 दिवस पूर्ण झाले आहेत. आम्ही या गाडीचे नाव 'विकास रथ' असे ठेवले होते. मात्र, गेल्या 15 दिवसांत लोकांनीच या गाडीचे नामांतर 'मोदी की गॅरंटीवाली गाडी' असे केले. आपला हा विश्वास पाहून मला अधिक आनंद वाटला. म्हणूनच, मी तुम्हाला विश्वास देतो की, तुम्हाला दिलेल्या सर्वच गॅरंटी मी पूर्ण करणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. एवढेच नाही, तर "माझ्यासाठी देशातील चार जाती सर्वात मोठ्या आहेत. जर यांचे  कल्याण झाले, तर संपूर्ण समाजची प्रगती होईल," असेही मोदी म्हणाले. आज त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतील (Viksit Bharat Sankalp Yatra) लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.   

मोदी म्हणाले, आपल्यासाठी गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी या चार जाती सर्वात मोठ्या आहेत आणि आपण यांच्यासाठीच सर्वाधिक काम करत आहोत.

या 4 जातींना उभारी दिल्याशिवाय देश सशक्त होणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कुठल्याही जातेचे कुणीही असो, सर्वांना सशक्त करायचे आहे. त्यांची स्वप्न साकार करायची आहेत. संकल्पापासून सिद्धीकडे न्यायचे आहे. शेतीपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे. शेतकरी, तरून, महिला आणि गरीब, या चार जेतींचे जोवर कल्याण होणर नाही, तोवर भारत सशक्त होणार नाही

4 अमृत स्तंभांवर भारताचा संकल्प - पंतप्रधान मोदी म्हणाले, विकसित भारताचा संकल्प चार अमृत स्तंभांवर अवलंबून आहे. हे अमृतस्तंभ म्हणजे, आपली स्त्री शक्ती, आपली युवा शक्ती, आपले शेतकरी आणि देशातील गरीब कुटुंबे. या चार जातींच्या उत्थानानेच भारताचा विकास होईल. आपल्या सरकारने निराशेचे वातावरण बदलले आहे. आज देशात जे सरकार आहे, ते जनतेला देव मानणारे सरकार आहे. आम्ही सस्ता भावनेने नाही, तर सेवा भावनेने काम करणारे आहोत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाWomenमहिलाFarmerशेतकरी