शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोटार वाहन कायद्यात मोठे बदल होणार, नितीन गडकरी यांची माहिती; जाणून घ्या काही महत्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:51 IST

वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७ विद्यार्थी एकाच वेळी मरण पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, सध्या केवळ वाहन चालक व चालकाच्या बाजूच्या प्रवाशाला एअर बॅगमुळे सुरक्षा मिळते. 

नवी दिल्ली : वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे व अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना दिली.वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७ विद्यार्थी एकाच वेळी मरण पावल्याच्या घटनेने मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, सध्या केवळ वाहन चालक व चालकाच्या बाजूच्या प्रवाशाला एअर बॅगमुळे सुरक्षा मिळते. 

कायद्यातील प्रमुख बदल --    मोटर गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य-    आठ आसनी वाहनापर्यंत सर्व प्रवाशांना एअर बॅग सक्तीचे राहील.-    सर्व वाहनांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टार मानांकन दिले जाईल.-    वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावर नियंत्रण आणणार.  -    सर्व वाहनांमध्ये ब्रेकसंदर्भात एबीएस प्रणाली राहील.-    दिव्यांग व्यक्तींसाठी वाहनांच्या रचनेमध्ये बदल केले जातील.-    चालकाला डुलकी येत असल्यास वाहनातील अलार्म सुरू होईल.-    नियमित अपघात होणाऱ्या जागेवर वाहने गेल्यानंतर तेथे चालकाला धोक्याची सूचना दिली जाईल. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा