सुनंदा प्रकरणाच्या तपासात कुठलाही राजकीय दबाव नाही -राजनाथिसंग
By Admin | Updated: January 15, 2015 22:33 IST2015-01-15T22:33:02+5:302015-01-15T22:33:02+5:30
नवी िदल्ली : सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही़ िदल्ली पोलीस या प्रकरणाचा िनष्पक्ष तपास करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग यांनी गुरुवारी िदली़

सुनंदा प्रकरणाच्या तपासात कुठलाही राजकीय दबाव नाही -राजनाथिसंग
न ी िदल्ली : सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही़ िदल्ली पोलीस या प्रकरणाचा िनष्पक्ष तपास करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग यांनी गुरुवारी िदली़सुनंदा पुष्कर यांचे पती आिण काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी अलीकडे तपासकत्यार्ंवर कुठलाही राजकीय दबाव न टाकता, या प्रकरणाची िनष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती़ काँग्रेसनेही याप्रकरणी थरुर यांच्यािवरुद्ध भ्रामक प्रचार केला जात असल्याचा आरोप केला होता़ या पाश्वर्भूमीवर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राजनाथिसंग यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती िदली़ िदल्ली पोलीस प्रत्येक तपास िनष्पक्षपणे करतात़ आमच्याकडून कुठलेही िनदेर्श देण्यात आलेले नाहीत, असे ते म्हणाले़१७ जानेवारी २०१४ ला िदल्लीच्या एका पंचतारांिकत हॉटेलात सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या़ िदल्ली पोिलसांनी अलीकडे त्यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे़