इशरत प्रकरणात गोवण्याचा उद्देश नाही
By Admin | Updated: June 20, 2016 04:55 IST2016-06-20T04:55:01+5:302016-06-20T04:55:01+5:30
ईशरत जहाँ चकमकप्रकरणी स्थापन झालेल्या चौकशी समितीचा उद्देश गहाळ झालेले दस्तऐवज मिळविणे हाच असून त्यामागे कुणालाही गोवण्याचा हेतू नसल्याचा खुलासा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी केला.

इशरत प्रकरणात गोवण्याचा उद्देश नाही
अहमदाबाद : ईशरत जहाँ चकमकप्रकरणी स्थापन झालेल्या चौकशी समितीचा उद्देश गहाळ झालेले दस्तऐवज मिळविणे हाच असून त्यामागे कुणालाही गोवण्याचा हेतू नसल्याचा खुलासा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी केला.
या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी पढविल्याचा आरोप झाल्यामुळे वाद उफाळल्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंगांनी ही बाब स्पष्ट केली. (वृत्तसंस्था)