शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ३०-३१ ऑगस्टला इंडियाची मिटींगच नाही, नितीश कुमारांनी सांगितली तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 15:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात विरोधकांनी I.N.D.I.A. ची बैठकी संदर्भात अपडेट समोर आली आहे.

३०-३१ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A ची प्रस्तावीत बैठक होणार आहे. या तारखेवर आता अपडेट आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठकीची आता तारीखच सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात पाटणा येथे २३ जून रोजी पहिल्यांदाच देशभरातील भाजपविरोधी पक्षांची बैठक नितीश कुमार यांनी आयोजित केली होती.

एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनल अन् ऑलिम्पिक तिकीट केलं पक्कं

नितीश कुमार म्हणाले की, बेंगळुरू येथील दुसऱ्या बैठकीतील पुढची बोलणी मुंबई येथे आयोजित बैठकीत होणार आहे. बहुतांश लोक ३१ ऑगस्टला मुंबईत पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बैठकीला सर्व उपस्थित राहतील. उपस्थित होत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्व लोकांची मते घेऊन दिली जातील, असंही ते म्हणाले. I.N.D.I.A. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद आणि काँग्रेसचे क्रमांक एकचे नेते राहुल गांधी यांच्या संयोजकपदी नितीश कुमार यांच्या नियुक्तीपासून ते यात काय भूमिका आहे, यासंदर्भातील माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या.

शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, १ सप्टेंबरला मुंबईत विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही ३१ ऑगस्टला तिसऱ्या बैठकीला जाणार आहोत. आम्ही १ सप्टेंबर रोजी बैठकीला उपस्थित राहू. सर्वांनी एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे. वेगवेगळ्या राज्यांना पदभार देण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बैठकीत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली जाईल. यानंतर जो काही निर्णय होईल, तो तुम्हाला सांगण्यात येईल. यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार