शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना मिळणारा हमीभाव असतो काय? कोण ठरवतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 06:11 IST

Farmer News : शेतकरी आंदोलनाचा कळीचा मुद्दा; भावच मिळाला नाही तर काय?

शेतीविषयक नव्या कायद्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. नवे कायदे रद्द करा, अशी मागणी करत दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना खरी चिंता आहे किमान हमीभावाची. नवीन कायदे लागू झाले तर किमान हमीभाव रद्दबातल ठरतील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. किमान हमीभाव पद्धत रद्द होणार नाही, हे केंद्राने सांगूनही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. जाणून घेऊया नेमका हमीभाव काय असतो... 

८१% शेतकऱ्यांनाच  किमान हमीभावाची  माहिती असते६% शेतकऱ्यांनाच किमान हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ होतो १०% शेतकऱ्यांना पेरणीच्या  आधीच हमीभाव माहीत असतो ६२% शेतकऱ्यांना  पेरणीनंतर हमीभाव  माहीत होतोपंजाब, आंध्र प्रदेश,  उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील १००% शेतकऱ्यांना किमान हमीभाव माहीत होता हमीभाव कसा ठरतो?कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेस (सीएसीपी) हा आयोग किमान हमीभाव निश्चित करतोएखादे पीक अमाप झाले तर त्याची किंमत पडते अशावेळी किमान हमीभाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते म्हणजे किमान हमीभाव एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी विमाकवचासारखे आहे २३ पिकांसाठी किमान हमीभाव उपलब्ध त्यातील केवळ गहू आणि तांदूळ ही दोन धान्येच केंद्र सरकार हमीभावानुसार खरेदी करते. १,१७९लाख टन धान्योत्पादन २०१९ मध्ये ५१०लाख टन धान्याची खरेदी सरकारकडून गेल्या वर्षी सरकारने जेवढा म्हणून गहू किमान हमीभाव देऊन खरेदी केला त्यातील ९९ टक्के गव्हाची खरेदी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांकडून केली.३९० लाख  टन गव्हाची खरेदी सरकारकडूनयाच राज्यांकडून सरकारने गेल्या वर्षी ४० टक्के तांदळाची खरेदी केली२०१२-२०१३ या कालावधीत ९ कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त ६ टक्के लोकांनीच हमीभावानुसार धान्याची विक्री केली.गहू उत्पादक प्रमुख राज्ये१ पंजाब२ हरयाणा३ राजस्थान४ उत्तर प्रदेश५ मध्य प्रदेश 

टॅग्स :agricultureशेतीIndiaभारत