शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी सरसकट शस्त्रे जमा करण्याचा आदेश असूच शकत नाही, उच्च न्यायालयाने जबर दंड ठोठावण्याचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 09:05 IST

हायकोर्ट म्हणाले की, समितीने अग्निशस्त्र जमा करणे का आवश्यक आहे, याची कारणे नोंदविली पाहिजेत.

- डॉ. खुशालचंद बाहेतीअलाहाबाद : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता परवानाधारकांना शस्त्र जमा करण्यास सांगणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर टीका करत अलाहाबाद हायकोर्टाने दंड लावण्याचा इशारा दिला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परवानाकृत शस्त्रे जमा करण्याच्या आदेशाविरुद्ध अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी झाली. यापूर्वी अशाच याचिकेवर हायकोर्टाने निर्णय दिला आहे. 

हायकोर्ट म्हणाले की, समितीने अग्निशस्त्र जमा करणे का आवश्यक आहे, याची कारणे नोंदविली पाहिजेत. शस्त्र जमा करण्याचा सरसकट आदेश असू शकत नाही. परवानाधारकांना कारण न सांगता शस्त्र जमा करण्यास सांगितले जात आहे. न्यायमूर्ती अब्दुल मोईन यांनी इशारा दिला की, यापुढे अशी याचिका आल्यास, अधिकाऱ्यांना जबर दंड लावण्यात येईल.

सूट मिळण्याचा अधिकारनिवडणूक आयोगाने केरळ हायकोर्टात सांगितले की, परवानाधारकांना निवडणूक काळात शस्त्रे ठेवायची असतील तर त्यांना सरकार आणि निवडणूक आयोगाच्या आदेशांतून सूट मिळण्याचा अधिकार आहे.

२००९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयकायद्याचे पालन करणारा नागरिक, ज्याला त्याच्या सुरक्षेसाठी परवाना दिला जातो, त्याला शस्त्र जमा करण्याचा आदेश देणे त्याच्या प्रतिष्ठेचा आणि दर्जाचा अपमान आहे. समितीने गुन्हेगारी रेकॅार्ड असणारे, दोषी ठरलेले किंवा जामिनावर बाहेर आहेत, अशांची यादी करून शस्त्रे जमा केली पाहिजेत.

आयोगाची प्रक्रियापोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीप्रत्येक परवानाधारकावर कारणासह स्वतंत्र निर्णयपरवानाधारकांना निर्णय समितीने आदेश द्यावेत.शस्त्र जमा करण्यासाठी ७ दिवसांची मुदत.

बहुतेक ठिकाणी अंमलबजावणीस्थानिक पोलिस फोनवरून शस्त्र जमा करण्याचे आदेश देतात व शस्त्रे जमा करवून घेतात.

टॅग्स :Courtन्यायालयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४