शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

कायद्यात समानता असू शकत नाही, यूसीसीला आव्हान देणार; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 5:11 PM

आज उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करण्यात आले आहे.

आज उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यातील सर्व जनतेसाठी नागरी कायदे समान असतील. याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या विधेयकाबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावर नाराजी आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महाली म्हणाले की, असा कायदा करणे चुकीचे आहे. मुस्लिमांसाठी १९३७ चा शरियत कायदा आहे. याशिवाय हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा आणि हिंदू दत्तक कायदा देखील हिंदूंसाठी उपलब्ध आहेत. अशा प्रकारे प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त झाला आहे आणि त्यांच्या नागरी कायद्यानुसार नियम ठरवण्याचा अधिकार आहे.

“पंतप्रधान मोदी जातिनिहाय जनगणना करण्यास का घाबरतात?”; राहुल गांधींचा थेट सवाल

फरांगी महाली म्हणाले, 'सर्व कायद्यांमध्ये समानता आणता येणार नाही, असे आमचे मत आहे. तुम्ही कोणत्याही एका समाजाला कायद्यापासून दूर ठेवत असाल तर ही कोणती समान नागरी संहिता आहे? संविधानाच्या मूलभूत अधिकारांपैकी एक म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. अशा UCC ची गरज नाही असे आमचे मत आहे. हा मसुदा विधानसभेत मांडण्यात आला असून आता आमची कायदेशीर टीम त्याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेऊ. अशाप्रकारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यूसीसीला कोर्टात आव्हान देण्याची तयारी करत असल्याचे रशीद फरंगी महाली यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावरुन काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या राज्य सरकारांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे युसीसीचा प्रचार केला जात आहे. भाजपसारख्या वैविध्यपूर्ण देशात विविध फुलांचे गुच्छ आहेत, पण या सरकारला संपूर्ण देश एका रंगात रंगवायचा आहे. प्रत्येक पद्धत वापरून पाहा, पण उत्तराखंडमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड